MHT-CET Admit Card उपलब्ध! MHT-CET Score वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या 5 गोष्टी नक्की करा MHT-CET परीक्षेचे Admit Card विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले आहे. आता परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांची Physics, Chemistry, Biology (PCB) आणि Physics, Chemistry, Mathematics (PCM) अशा दोन गटांमध्ये परीक्षा होत असून, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परीक्षेच्या तारखेनुसार योग्य नियोजन करून तयारी करणे आवश्यक आहे. MHT-CET मध्ये चांगला Score मिळवणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगल्या Percentile/Score मुळे पुढे Government Engineering, Government Pharmacy तसेच Government Agriculture यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाच्या संधी वाढण्यास मदत होऊ शकते. परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात अवघड गोष्टी करण्यापेक्षा काही सोप्या पण प्रभावी गोष्टींवर लक्ष केंद्रित केले , तर आपल्या MHT-CET Score मध्ये सुधारणा करता येऊ शकते. 1. Physics, Chemistry आणि Mathematics साठी Formula Sheet तयार करा PCM विद्यार्थ्यांसाठी Physics, Chemistry आणि Mathematics म...
इयत्ता ११वी-१२वीच्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी शैक्षणिक घडामोडी व उपयुक्त माहिती. Chemistry MHT-CET MCQ सराव चाचण्या, Career Guidance आणि शैक्षणिक मार्गदर्शन. आरोग्य, प्रवास-पर्यटन तसेच अकोले, संगमनेर आणि परिसरातील उपयुक्त माहितीचे विश्वासू व्यासपीठ.