Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

MHTCET Tuition Fee Waiver Scheme (TFWS) Seats, Eligibility, Difficulty Level, Marking Scheme, Question Paper Pattern, Syllabus.

MHTCET Tuition Fee Waiver Scheme (TFWS) Seats, Eligibility, Difficulty Level, Marking Scheme, Question Paper Pattern, Syllabus.   First Year Year of Engineering and Technology (B.E./B.Tech.), First Year of Pharmacy (B.Pharm.), First Year of Pharm. D., First Year of Architecture (B.Arch.) Tuition Fee Waiver Scheme (TFWS) Seats: Seats:  5 % of sanctioned intake per course. Benefits to students:  All other fees except tuition fees shall be paid by the TFWS student. Eligibility:  Maharashtra State Candidates. Parent per year income less than Rs.6.00 Lac. No tuition fee for SC/ST category and for students get admission under TFWS scheme. Educational Eligibility for admissions:  Passed 12 exam with Physics and Mathematics as compulsory subjects along with one of the Chemistry or Biotechnology or Biology or Technical Vocational subjects and obtained at least 50% marks for OPEN category students and for RESERVED category students 45% marks also for Persons...

कार्यकर्त्यांचे विविध प्रकार.

  जेवण करताना कढीपत्ता सर्वात प्रथम फोडणी देताना वापरला जातो मात्र जेवण करायला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात आधी बाजूला केला जातो. अशीच अवस्था आज आणि याआधी सुध्दा कार्यकर्त्यांची पहायला मिळते. याच कार्यकर्त्यांचे  विविध प्रकार आज आपण पाहणार आहोत. १. भूतकाळातील कार्यकर्ते: पूर्वी कार्यकर्ते पक्षाशी अत्यंत एकनिष्ठ राहत असे. त्यांना जी विचारधारा आवडत असे त्यविचारधारेसोबत ते शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहत असे. त्यांना ज्यानेत्याचे   विचार , नेतृत्व , वक्तृत्व , संपर्क , काम करण्याची पद्धत , त्यांच्या करिता वेळ देणारा , सुखा-दुःखात सोबत असणारा , तत्त्वासोबत तडजोड न करणारा , प्रामाणिक , कष्टाळू , मितभाषी , सडेतोड , असे विविध कला गुणांनीं संपन्न असलेला किंवा यातील थोडेफार गुण अंगी बाळगणाऱ्या नेत्याविषयी आपुलकीने , निस्वार्थी वृत्तीने या नेत्यांसोबत हे भूतकाळातील कार्यकर्ते साथ देत असत. भलेही त्यांचे काही वैयक्तिक कामे झाले नाही तरी देखील भूतकाळातील जास्तीत जास्त कार्यकर्ते हे नेत्याची साथ सोडत नव्हते. ते पक्षासोबत आणि नेत्यासोबत एकसंध राहायचे. अश्या भूतकाळातील कार्यकर्त्यांचे...

प्रचलित धोरणासाठी ह्या 7 गोष्टी कराव्या लागतील?

एकीचे बळ ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. जे काम एकट्याने होत नाही ते काम सर्व एकत्र आले तर निश्चितच यश संपादन करून देत असते. याच गोष्टीतून २०% अनुदान , ४०% अनुदान , त्रुटी पूर्तता , पात्र अघोषित शिक्षक यांनी फक्त प्रचलित धोरण म्हणजेच १५/११/२०११ व २४/६/२०१४ हे शासन निर्णय लागू करून घेण्यासाठी काही महत्वाच्या मुद्द्यांवर विचार करून यश संपादित करू शकतात. १. संघटन: शिक्षक आणि असंख्य संघटना हे सूत्र गेले असंख्य वर्षांपासून सर्वांना ज्ञात आहे परंतु काळानुसार जो बदल करतो त्याला परिस्थितीसोबत चालण्यास अवघड होत नाही. पूर्वी अनुदानित संघटनामध्ये विनाअनुदानित शिक्षक सदस्य होते परंतु शिक्षकांना पगार (अनुदान) मिळण्याची मागणी पुढे केली जात असे त्यावर आंदोलने होत असे आणि शासनासोबत चर्चा करताना वेतन अनुदान प्रश्न मागे पडत व इतर प्रश्न चर्चिले जात होते. याचा अनुभव विनाअनुदानित/ अंशतः अनुदानित शिक्षकांना आला आणि त्यांनी संघटना/ कृती समिती स्थापन केल्या. पुन्हा या संघटना/ कृती समितीमध्ये व्यक्ती भेद , मतभेद व इतर कारणांमुळे त्यांचे विभाजन झाले. ताकद वेगवेगळ्या कारणांमुळे विभागली गेली. परंतु आता जवळपा...

इ.10, 12 वी बोर्ड परीक्षेत जास्त मार्क्स मिळवण्यासाठीचे 10 मार्ग? How to get good marks in board exam tricks.

अपयश हि यशाची पहिली पायरी असते त्यामुळे आयुष्यात कधी अपयश आले तर खचून न जाता आणखी जास्त ताकदीने प्रयत्न करा निश्चित यश तुमचेच असणार आहे. बोर्ड परीक्षेच्या तारीखा घोषित झाल्या. आता परीक्षेसाठी किती वेळ शिल्लक राहिला हे समजत आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षेत विजयी व्हायचे असेल तर नियोजन केले तरच अपेक्षित ध्येय साध्य होऊ शकेल. याकरिता प्रामुख्याने काही मुद्दे विचारत घेऊन त्याची प्रामाणिकपणे , शिस्तबद्ध अंमलबजावणी केली तर निश्चितच अपेक्षित ध्येय दूर नाही. १. शिल्लक दिवस ठरवणे: बोर्ड परीक्षेच्या तारखा समजल्यापासून दिवस शिल्लक दिवस मोजून घेणे. आपल्याला असलेल्या प्रत्येक विषयाला यातील प्रत्येकी किती दिवस देता येतील ते ठरवणे. २. वाचन ,  उजळणी ( Revision), टिपण्णी ( Short Notes): प्रत्येक विषयाकरिता दिवस ठरवल्यानंतर , त्याप्रत्येक विषयाच्या दिवसांत जवळपास 3 ते 4 वेळेस प्रत्येक धडा ( chapter) हा वाचून झाला पाहिजे सोबत वाचताना त्या धड्याचे ( chapters short notes) छोट्या टिपण्णी तयार केली पाहिजे त्यामुळे अवघड घटक ( points) लक्षात ठेवण्यासाठी सोपे जातात. आणि परीक्षेला प्रश्नाचे उत्तर लिहिताना सहज ...

इ.10 वी, इ.12 वी बोर्ड परीक्षा होणार का?

इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेले जे काही विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे, परंतु नकळत मनामध्ये असलेली प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतात की दहावी किंवा बारावीची बोर्ड परीक्षा होणार का? तर याविषयी आपण थोडक्यात चर्चा बघणार आहोत. संभाव्य शक्यता आहे, काय होऊ शकतं परीक्षा होणार कि नाही होणार? जर होणार नसेल तर कोणते मोठे मुद्दे की त्यामुळे ही परीक्षा होऊ शकत नाही या सर्व शक्यता आहे. यांची थोडक्यात माहिती बघणार आहोत. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास कोणतीही काळजी , विचार न करता चालू ठेवायचा आहे. बोर्डाची परीक्षा दरवर्षी होतच असते परंतु कोरोनामुळे गेल्या काही वर्षापासून यामध्ये शक्यता निर्माण झालेल्या आहे. या शक्यतांची आपण फक्त या ठिकाणी संभाव्य शक्यता पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी आपला इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी बोर्डाचा अभ्यास अत्यंत नेटाने करायचा आहे परीक्षा होणारच आहे याच मानसिकतेतून अभ्यास करायचा आहे आणि अत्यंत चांगले मार्क दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत मिळवायचे आहे जेणेकरून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी मध्ये चांगल्या शाखेला आणि चांगल्या कॉलेजमध्ये प...

हिवाळी अधिवेशनात धोका, शिक्षक वापरणार हा रामबाण उपाय. शिक्षक आमदार व पदवीधर आमदार, घरासमोर त्रुटी पूर्तता शिक्षकांचे आंदोलन. अघोषित शाळा पुन्हा अपात्र झाल्यास काय?

  हिवाळी अधिवेशनात धोका , शिक्षक वापरणार हा रामबाण उपाय. शिक्षक आमदार व पदवीधर आमदार , घरासमोर त्रुटी पूर्तता शिक्षकांचे आंदोलन. अघोषित शाळा पुन्हा अपात्र झाल्यास काय ?     हिवाळी अधिवेशनात शिक्षकांच्या ज्या प्रमुख मागण्यांकरिता आता आंदोलन होऊन घातलेल आहे या बातम्यांमध्ये जर शासनाकडून काही कारणांमुळे जर धोका झाला तर शिक्षकांचे पुढचे कोणते रामबाण उपाय आहे त्यांच्या न्याय मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी कोणता रामबाण उपाय वापरणार याची माहिती शिक्षकांकडून समोर आलेली आहे ती म्हणजे आपण बघणार आहोत त्याच सोबतच शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांच्या घरासमोर आज आम्ही त्रुटीतील शिक्षक या बॅनरखाली या त्रुटी मधील शिक्षक आहेत यांचं आंदोलन पार पडलेलं होतं आज 12 / 12 / 20 21 स्वतः महा विकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांचा आज वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्त शिक्षकांचे आंदोलन केलेलं होतं त्यांच्या न्याय्य मागण्या मंजूर करण्यात याव्या. महाराष्ट्रभर कशा पद्धतीने आंदोलन पार पडले याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर सोबत अघोषित शाळा मधील आता ज्या शाळा पात्र ठरलेले आह...

संचालनालयातील त्रुटी पूर्तता शिबिरा प्रसंगी मा. संचालक श्री पालकर साहेबांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला. झूम द्वारे शिक्षकसमन्वय संघाची बैठक संपन्न. मंत्रालयातील अधिकारी का म्हणताय, अनुदान देणे स्वेच्छा अधिकार. अघोषित महासंघ एकला चलोरेच्या भूमिकेत? प्रचलित करिता शिक्षक आमदार ताकद वापरणार?

संचालनालयातील त्रुटी पूर्तता शिबिरा प्रसंगी मा. संचालक श्री पालकर साहेबांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला. झूम द्वारे शिक्षकसमन्वय संघाची बैठक संपन्न. मंत्रालयातील अधिकारी का म्हणताय ,   अनुदान देणे स्वेच्छा अधिकार.   अघोषित महासंघ एकला चलोरेच्या भूमिकेत ? प्रचलित करिता शिक्षक आमदार ताकद वापरणार ?   संचालनालयातील त्रुटी पूर्तता शिबिरा प्रसंगी मा. संचालक श्री पालकर साहेबांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला.         अघोषित शाळा तथा महाविद्यालयांच्या त्रुटी पूर्तता करण्यासाठी संचालक कार्यालयात शिबिर चालू आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक त्यांच्या विभागातील अपात्र ठरलेल्या शाळांच्या त्रुटया व त्यांच्या स्वंय स्पष्ट अभिप्राया सह संचालनालयास माहिती सादर करीत आहेत.        22 डिसेंबर पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सदर अघोषित शाळा घोषित कराव्यात , प्रचलित धोरण लागू करावे ह्या व ईतर मागण्यांसाठी सर्व संघटनांच्या वतीने 15 डिसेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिवेशनापुर्वी संचालक स्...