स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत,त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप आवडत असतात…! शुभ सकाळ. जे लोक आज तुमचा खेळ करत असतील तर घाबरू नका, तुमच्यासमोरच त्यांचा पण तो व्याजासह खेळ नक्की पूर्ण करणार, फक्त सहनशीलता सोडू नका, तो तुमची परीक्षा बघतोय..तुम्ही तुमचे कार्य प्रामाणिकपणे करत राहा. तुमच्याजवळ असणारी सर्वच लोक तुमचे तोंडावर कौतुक करत असतील, तुम्हाला तुमच्यासोबत असल्याचा भास दाखवत असतील मात्र आतून शत्रुकरिता काम करत असतील तर असे माणसे लवकर ओळखा. कारण आपण सर्वांना आपले समजतो आपली कामे प्रामाणिकपणे करतो, आपली प्रगती होत असते मात्र आपल्याजवळ असणाऱ्या कमकुवत मनाच्या वृत्तीला ते सहन होत नसते त्यामुळे आपले पाय ओढण्यासाठी ते स्वतः आपल्या शत्रूला जाऊन मिळता असतात आणि आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे न डगमगता न खचता आपले काम करत राहा आणि असे 🦠 virus (कीटक) ओळखा.
देश-विदेशातील घडामोडी, आरोग्य, Latest NEWS, SHARE MARKET, अद्ययावत उपयुक्त माहिती.