जेईई-मेन ही
परीक्षा का द्यायची असा बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात
असतो त्या संदर्भात थोडीशी माहिती आज आपण बघणार आहोत जेईई मेन 2020 परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेतली जात असते ही परीक्षा पूर्वी सीबीएससी मार्फत घेतली जात असे.
ज्या विद्यार्थ्यांना एन आय टी (NIT), आय आय आय टी (IIIT)
तसेच म्हणजेच सेंट्रल फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट (CFT) या मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्याकरिता जेईई-मेन 2020 ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे या परीक्षेमध्ये बारावी विज्ञान
मध्ये विद्यार्थ्याला 75 टक्के गुण असणे गरजेच आहे
किंवा तो विद्यार्थी टॉप-20 पर्सेंटाइल मध्ये
असणं गरजेच आहे जे विद्यार्थी एससी-एसटी संवर्गातील आहे त्या विद्यार्थ्यांना
बारावी विज्ञान मध्ये किमान 65 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
आता आपण बी बी टेक बी आर्किटेक्चर प्लॅनिंग कोर्सेस आहे की जे कोर्सेस एनआयटी,
आय आय आय टी मार्फत होतात याकरिता जेईई-मेन परीक्षा देताना असलेले
विषय त्याची थोडक्यात माहिती बघणार आहोत पहिला कोर्स बी इ बी टेक याकरिता
विद्यार्थ्याला 12 वी विज्ञान पास किंवा शिकत असताना असणे
गरजेचे आहे ते, फिजिक्स मॅथेमॅटिक्स हे विषय कंपल्सरी आणि
त्याच्यासोबत केमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी किंवा टेक्निकल
वोकेशनल विषय पास असणे गरजेचे आहे आहे त्यानंतर दुसरा कोर्स विषयी आर्किटेक्चर
विषयी आता आपण माहिती बघुयात माहिती बघुयात मॅथेमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बारावी
मध्ये तो विद्यार्थी हे विषय घेतलेले त्यांनी असावेत. त्यानंतर बी प्लॅनिंग या
कोर्स विषयी आता आपण माहिती बघुयात तो विद्यार्थी 12 वी
विज्ञान पास असावा किंवा बारावीमध्ये शिकत असावा आणि त्याला मॅथेमॅटिक्स हा विषय
बारावी मध्ये असावा या पद्धतीने ही सर्व माहिती आहे आता. इतर माहिती पुढील भागात
बघुयात.
NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET 2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क , हॅन्डग्लोज , सॅनिटायझर 50 मिली पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे , त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टी...
Comments
Post a Comment