MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना.
MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य
मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी तसेच औषध निर्माण शास्त्र तसेच कृषी पदवी
म्हणजेच तसेच कृषी पदवी म्हणजेच इंजिनीअरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर या
अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी या अभ्यासक्रमासाठी (एमएचटी-सीईटी) MHTCET
2020 सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षीप्रमाणे 2020 मध्ये ऑनलाईन पद्धतीने पीसीएम व पीसीबी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री
मॅथेमॅटिक्स व फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असा दोन गटांमध्ये एकापेक्षा अधिक
सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे एकापेक्षा अधिक सत्र याचा अर्थ असा सकाळ सत्र दुपार
सत्र म्हणजेच मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन परीक्षेचा कालावधी साधारणपणे 16 ते 20 दिवसांचा असून सदर परीक्षा मे 2020 महीन्याच्या दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे सदर
परीक्षेचा कालावधी हा इतर परीक्षा व विद्यापीठांच्या परीक्षेचा कालावधी लक्षात
घेऊन ठरविण्याचे विचाराधीन आहे. या परीक्षेचा निकाल तज्ञ समितीने केलेल्या
नोरमलाईझेशन फॉर्मुला नुसार लावण्यात येईल Normalization व Percentile
पर्सेंटाइल पद्धतीने संबंधित दस्तऐवज उमेदवारांना उपलब्ध करून
देण्यात येईल येईल व त्यानुसार परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी एमएचटी-सीईटी 2020 प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने
घेण्याबाबत विद्यार्थी तसेच पालक व तज्ञ व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांच्या सूचना
तसेच शिफारशी तसेच मते सीईटी अधिकृत या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या
प्रश्नावर द्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात जाणून घेण्याचा प्रयत्न
करण्यात करण्यात येत आहे इच्छुक विद्यार्थी तसेच पालक व तज्ञ यांनी ऑनलाईन
प्रश्नावली भरून भरून प्रश्नावली भरून भरून सादर करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
टीप प्रश्नावली दिनांक दरम्यान संबंधितांना प्रतिसाद नोंदविता येईल येईल सूचना
आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई. यांच्याद्वारे
निर्गमित करण्यात आलेली आहे या जाहीर सूचनेचा औट वर्ड नंबर सीईटी 2797 असा आहे यासंदर्भात काही सूचना असतील तर त्या वर दिलेल्या पद्धतीने नमूद
कराव्यात तसेच या पत्रामध्ये दूरध्वनीद्वारे आपण संपर्क करू शकता आपल्या मनातील
आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या प्रश्न असतील याद्वारे आपण करू शकता शकता
धन्यवाद.
Comments
Post a Comment