NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA
NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET
2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून
दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता
त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत
पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर 50 मिली
पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली
सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे
आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे
सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे
पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे, त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल
विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला
जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सर्व उपाय
योजना केल्या जाणार आहे. NEET 2020 परीक्षा जवळ आली आहे.
सर्व परीक्षार्थींनी आपला वेळ वाया न घालवता Physics, Chemistry, Biology या विषयांचा आपण ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे अभ्यास सुरू ठेवावा.
या वर्षी NEET झालेले बदल. या वर्षी NEET विद्यार्थ्यांनी NTA NEET अधिकृत संकेतस्थळावरून NEET Admit Card Download करून प्रिंट घेतली असेल. त्यावर दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे सर्व परीक्षार्थींना पालन करावे. आपल्या NEET Admit Card मध्ये जो वेळ आपल्याला दिला आहे त्यावेळामध्ये आपण आपल्या NEET Exam Centres परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी एक नोंदणी खोली असणार आहे. त्याठिकाणी परिक्षार्थींचे तापमान तपासले जाणार आहे , जर परीक्षार्थींचे तापमान 37.4 ℃ /99.4 F कमी असेल त्या परीक्षार्थींना पुढे तपासणी करिता पाठवले जाणार. धातू-शोधक यंत्रामार्फत सामाजिक अंतराचे नियम राखून तपासणी केली जाणार. यदाकदाचित काही विद्यार्थ्यांचे तापमान तपासताना 37.4 ℃ / 99.4F पेक्षा जास्त असेल अश्या विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये सामाजिक अंतराचे नियम राखून 15-20 मिनिट बसवले जाईल त्यादरम्यान तापमान कमी झाले तर पुढे तपासणी कडे पाठवले जा...
Comments
Post a Comment