दिनांक 31 ऑक्टोबर 2024: आचार संहितेनंतर पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचे आदेश मिळू शकतात.
दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीसाठी सुमारे 20 जिल्हा परिषदांनी रोस्टर तपासून घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
दुसऱ्या टप्प्यात नगर पालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या जाहिराती तसेच खासगी अनुदानितच्या जाहिराती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही नगर पालिका ,महानगर पालिका नव्याने येण्याची शक्यता आहे.
आचार संहितेनंतर पवित्र पोर्टलवर एडिटिंगचा टॅब मिळण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment