सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम सोप्या पद्धतीने कशी काढावी .
सातवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचे शेवटचे बेसक महत्वाचे आहे . त्याचबरोबर कर्मचाऱ्याची एकुण सेवाकालावधी महत्वाची आहे . सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम काढण्यासाठी खालील सुत्राचा वापर करावा .
सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम कशी काढावी
सेवानिवृत्त उपदानाची रक्कम काढण्याचे सुत्र – शेवटचा बेसिक x ( सेवाकाळ x २ ) / ४
उदा. शेवटचा बेसिक – ७०,०००/- एकुण सेवा – ३०
सेवानिवृत्त उपदानाची रक्कम काढण्याचे सुत्र – शेवटचा बेसिक x ( सेवाकाळ x २ ) / ४
बेसिक – ७०,०००/-
एकुण सेवाकाळ – ३०
सेवानिवृत्त उपदानाची रक्कम = ७०,००० x ( ३० x २ ) / ४
= ७०,००० x (६० ) /४
= ४२,००,००० /४
= १० ,५०,०००/-
सेवानिवृत्त उपदानाची रक्कम = १० ,५०,०००/-
Comments
Post a Comment