दहावी बारावीचा निकाल होणार लवकरच घोषित.
निकालाची वेबसाईट.
इ. 10 वी व इ 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपणार आहे.
बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे. तसेच दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे.
खाली दिलेल्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकता.
https://www.mahahsscboard.in/
Comments
Post a Comment