डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही.
पण कोणताही निर्णय घेतला तर तो योग्य आहे हे करण्याची धमक सुद्धा आपल्या मनगटात असेल तर त्याला कोणत्याही संकटांची भीती राहत नाही.
ज्याप्रमाणे तापत्या उष्णतेने शुद्ध चाकाकदार सोनं तयार होते त्याच प्रमाणे कोणत्याही क्षेत्रात प्रगती प्रगती करायची असेल तर संकटांमधून तापून निघालेच पाहिजे तेंव्हाच खरी आदर्श व्यक्ती तयार होते.
Comments
Post a Comment