वजन कमी करण्यासाठी साधा सोपे तंत्र.
५० - ३५ - १५ चा फॉर्म्युला वापरून पाहा. ५० - ३५ - १५ चा फॉर्म्युला वापरून फॉलो जेवण केल्यास तुमचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. ५० - ३५ - १५ च्या फॉर्म्युल्यानुसार, ५० % भाकरी किंवा चपातीचा, ३५ % मध्ये डाळ किंवा भाज्यांचा समावेश आणि १५ % मध्ये सॅलॅड, पापड, लोणच्याचा आपल्या दैनदिन आहारात समावेश करून काही महिन्यात फरक पाहा. पण प्रत्येक गोष्ट किती प्रमाणात खावी हे देखील अतिशय महत्वाचं आहे.
Comments
Post a Comment