Skip to main content

हिवाळी अधिवेशनात धोका, शिक्षक वापरणार हा रामबाण उपाय. शिक्षक आमदार व पदवीधर आमदार, घरासमोर त्रुटी पूर्तता शिक्षकांचे आंदोलन. अघोषित शाळा पुन्हा अपात्र झाल्यास काय?

 हिवाळी अधिवेशनात धोका, शिक्षक वापरणार हा रामबाण उपाय.

शिक्षक आमदार व पदवीधर आमदार, घरासमोर त्रुटी पूर्तता शिक्षकांचे आंदोलन.

अघोषित शाळा पुन्हा अपात्र झाल्यास काय?   

हिवाळी अधिवेशनात शिक्षकांच्या ज्या प्रमुख मागण्यांकरिता आता आंदोलन होऊन घातलेल आहे या बातम्यांमध्ये जर शासनाकडून काही कारणांमुळे जर धोका झाला तर शिक्षकांचे पुढचे कोणते रामबाण उपाय आहे त्यांच्या न्याय मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी कोणता रामबाण उपाय वापरणार याची माहिती शिक्षकांकडून समोर आलेली आहे ती म्हणजे आपण बघणार आहोत त्याच सोबतच शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांच्या घरासमोर आज आम्ही त्रुटीतील शिक्षक या बॅनरखाली या त्रुटी मधील शिक्षक आहेत यांचं आंदोलन पार पडलेलं होतं आज 12 /12/ 2021 स्वतः महा विकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांचा आज वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्त शिक्षकांचे आंदोलन केलेलं होतं त्यांच्या न्याय्य मागण्या मंजूर करण्यात याव्या. महाराष्ट्रभर कशा पद्धतीने आंदोलन पार पडले याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर सोबत अघोषित शाळा मधील आता ज्या शाळा पात्र ठरलेले आहे त्या पुढील काळामध्ये निश्चित आमदारांच्या मदतीने अनुदानासाठी घोषित होतील परंतु ज्या शाळा अपात्र झालेल्या आहेत त्या पुन्हा जर अपात्र झाल्यास अशा शाळांचे काय होणार? याची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत तर सर्वप्रथम हिवाळी अधिवेशन मुंबई येथे होऊ घातलेले आहे आणि या अधिवेशनामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक 20% 40% अनुदानावरील शिक्षक त्रुटीपूर्तता मधील शिक्षक अघोषित शिक्षक यामधील पात्र शिक्षक अपात्र शिक्षक असे आता शिक्षकांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व शिक्षकांकडून आता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन आहे की आपल्या मागण्यांकरिता त्यामुळे प्रत्येक न्यायापासून वंचित असलेले शिक्षक आहेत आपल्या आपल्या परीने आपली आपली ताकद वापरून आपल्या आपल्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घेण्याकरिता संविधानाने जो मार्ग केलेला आहे त्या मार्गाचा वापर करून या न्याय मागण्यांना न्याय मिळण्याकरिता मुंबई आजाद मैदान या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनामुळे शिक्षकांकडे जुना इतिहास आहे व्यक्तीकडे जेव्हा सरकार येतात आणि जातात देखील परंतु सत्तेवर आल्यानंतर या सरकारच्या शासनाची भूमिका हि तो पक्ष विरोधी पक्षात असतो परंतु सत्तेत आल्यानंतर त्या पक्षाची किंवा त्या सरकारची भूमिकाही वेगळी पाहायला मिळते आणि त्याला कोणीही अपवाद नाही परंतु आता या आधीसुद्धा शिक्षकांकडून विविध आंदोलनं झाली होती आणि त्यामध्ये धोकासुद्धा झालेला होता त्यामुळे शिक्षकांची जवळपास आता चारशे च्या वरती काही या शिक्षकांचे आंदोलन जे आहे ते झालेले आहे आणि बरेच आंदोलन असे आहे की त्यामध्ये या सर्व सामान्य शिक्षकांच्या न्याय मागन्या आहे त्याकरिता सरकारमधील शासनाकडून झालेला न्याय देखील मिळतो आणि त्यामुळेच आता हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षक आपल्या न्याय मागण्या घेऊन आंदोलन करणार आहेत त्यामध्ये जर धोका होऊ नये परंतु जर झाला तर मात्र शिक्षक येत्या काळामध्ये त्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये इयत्ता दहावी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा असते या बारावी बोर्ड परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मंजूर करण्याचा प्रयत्न करू शकतील तसेच इयत्ता दहावी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणीचे काम काय असतं बारावी बोर्डाचे कामकाज असतो त्याच्यावर ती देखील पेपर तपासणीवर बहिष्कार शिक्षक टाकू शकतील यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं बारावी विज्ञान शाखेचे काही शिक्षक आहे त्या मधील त्रुटी पूर्तता अघोषित प्रचलित 20 टक्के अनुदान 40 टक्के अनुदान यामधील काही बारावीला शिकवणारे शिक्षक असतील ज्यांच्याकडे पेपर तपासणीचे हे काम करत असेल अशा शिक्षकांनी देखील यामध्ये जर भाग घेतला आणि पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला तर त्यामुळे पेपर तपासणी ही त्यामध्ये विलंब होऊ शकतो बारावीच्या पेपरचा पासून विलंब झाला तर बारावीचा निकाल जो आहे तो उशिराने लागू शकतो आणि त्यामुळे ज्या केंद्रीय भूत सेंट्रलाइज प्रवेश प्रक्रिया असतात उच्चशिक्षणाच्या यामध्ये एमबीबीएस, बी एच एम एस, नर्सिंग, इंजिनीअरिंग, फार्मसी, एग्रीकल्चर या आणि इतर देखील प्रवेश प्रक्रिया यांना विलंब होऊ शकतो आणि त्याचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असू शकतो कारण जर आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रवेश शुल्क जर बघितलं तर एका विद्यार्थ्याकरिता जवळपास खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश शुल्क पाच ते बारा लाख रुपये अशी MANAGEMENT कितीतरी विद्यार्थी एका कॉलेज मध्ये फी देतात आणि मॅनेजमेंट कोटा व इतर ठिकाणी पाच लाख रुपये चाळीस लाख रुपये आहे, पन्नास लाख रुपये आहे त्याच्या एवढा मोठा तोटा कोण सहन करू शकत नाही आणि त्यामुळे या प्रवेश प्रक्रिया लवकर झाली पाहिजे ऍडमिशन लवकर झाले पाहिजे याकरिता निश्चितच दबाव वाढेल. शिक्षक आहेत जेणे करून पुन्हा शिक्षकांच्या मागण्या आहेत त्या मान्य नसेल त्या शासन शिक्षकांच्या मागण्या मंजूर करावे लागतील कारण शिक्षक वीस वर्षापासून या वेतनापासून वंचित आहे शंभर टक्के वेतनापासून पासून शिक्षक वंचित आहे.

 शिक्षक आमदार व पदवीधर आमदार, घरासमोर त्रुटी पूर्तता शिक्षकांचे आंदोलन.

 शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्या घरासमोर आज त्रुटी पूर्तता शिक्षकांचे आंदोलन संपन्न झालेले आहे यामध्ये प्रामुख्याने जे सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार होते यांच्या घरासमोर शिक्षकांनी संविधानाच्या मार्गाने जे आंदोलन आहे ते पूर्ण केलं त्या ठिकाणी स्वतः सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार हे देखील या आंदोलनात सामील झाले आणि शांततामय मार्गांनी शिक्षकांनी सदर जे काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार आहे यांना निवेदने दिली आणि त्या ठिकाणी शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून शिक्षकांना आश्वासित करण्यात आलं की येत्या अधिवेशनात ही मागणी आम्ही मांडणार आहोत आणि हा प्रश्न आत्ता देखील निकाल लागण्याच्या दृष्टीने दृष्टिक्षेप मध्ये आहे अशी देखील त्या ठिकाणी चर्चा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अघोषित शाळा पुन्हा अपात्र झाल्यास काय?   

 अघोषित शाळा अपात्र झाल्यास काय होणार असा प्रश्न सर्वसामान्य अघोषित अपात्र शिक्षकांना पडलेला आहे त्या विषय शिक्षकांकडून जी माहिती समोर आली ती माहिती आपण बघणार आहोत आता ज्या शाळा अपात्र झालेल्या होत्या ज्या राहिलेल्या होत्या त्यांचे आता या अघोषित शाळांमध्ये यात समाविष्ट होतात त्यांची तपासणी झाली काही शाळा पात्र झाल्या आणि काही शाळा  या अपात्र झाल्या. आता ज्या शाळा अपात्र झालेल्या आहेत त्यांची पुन्हा काही त्यामध्ये त्रुटी होती ती त्रुटी ई-मेल द्वारे संचालक कार्यालयात पाठविण्यात आलेली आहे. त्याच्यातून आता काहि शाळा पात्र होतील आणि काही अपात्र. ज्या शाळा अपात्र होतील त्या शाळा स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणून घोषित केल्या जाऊ शकतील. काही अधिकाऱ्यांनी आधी सुद्धा असे सूतोवाच, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आहे यांच्या कडून सुद्धा सांगण्यात आलेल्या आहे आणि काही परिपत्रक देखील आले, ज्या शाळा  आता अपात्र राहतील त्यांना एक संधी दिली जाईल आणि त्याच्या त्यातून ज्या अपात्र होतील त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा म्हणून घोषित केल्या जातील असं बरेच परिपत्रक देखील आले त्यामध्ये उल्लेख होता पण त्यासंदर्भात शिक्षकांकडून सुद्धा हीच माहिती सांगण्यात आलेले आहे त्यामुळे आता अपात्र झालेले शाळांमधील शिक्षक असतील त्यांनी देखील आपली माहिती व्यवस्थित तपासली आहे का शाळा पात्र झालेले आहेत का याचा व्यवस्थित पाठपुरावा करून घ्यायचा आहे तसेच अघोषित महासंघ शिक्षक आहे यांच्या संपर्कात राहून कशा पद्धतीने ज्या शाळा पात्र होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा आहे या संदर्भात त्यांनी पुणे येथे आंदोलन सुरू होते त्या वेळेस सांगितलं होतं की आपल्या शाळेचा पाठपुरावा आणि तो प्रत्येक शिक्षकाने स्वतः करायचा आहे त्याला स्वतः त्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व संबंधित जे कोणी असतील ते जबाबदार. सर्व शाळा पात्र होता कि नाही  आणि त्याची माहिती समोर आल्यानंतर ती माहिती आपण 7 info times blog वर पाहू. 

 

Comments

Popular posts from this blog

NEET 2020 परीक्षा हॉलमध्ये जाताना.

NEET 2020 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. त्याचे प्रवेश पत्र NTA NEET 2020 अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. NEET 2020 Admit Card काळजीपूर्वक Download करून दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. परीक्षा देत असताना सोबत काय बाळगू शकता त्याच सोबत सोबत काय बाळगू नये या संदर्भात सर्व सूचना दिल्या आहे त्याचे तंतोतंत पालन करा. NEET 2020 परीक्षा देताना सोबत मास्क , हॅन्डग्लोज , सॅनिटायझर 50 मिली पर्यंत सोबत बाळगू शकता. त्याच सोबत गरज असेल तर पारदर्शक पिण्याचे पाणी बाटली सोबत बाळगू शकता. NEET 2020 Admit Card सोबत आयकार्ड गरजेचे आहे. आयकार्ड कोणते त्याविषयी सविस्तर माहिती NEET 2020 Admit Card मध्ये दिलेली आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीमुळे सामाजिक अंतर राखणे अत्यंत गरजेचे आहे त्याचे प्रत्येक विद्यार्थ्याने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर नोंदणी केली जाणार आहे , त्याच सोबत शरीराचे तापमान देखील घेतले जाणार आहे. परीक्षा हॉल विद्यार्थ्यांनी प्रवेश करण्यापूर्वी आणि परीक्षा हॉल सोडल्यानंतर सॅनिटाइझ केला जाणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टी...

या वर्षी NEET 2020 झालेले बदल.

या वर्षी  NEET  झालेले बदल. या वर्षी  NEET  विद्यार्थ्यांनी  NTA NEET  अधिकृत संकेतस्थळावरून  NEET Admit Card Download  करून प्रिंट घेतली असेल. त्यावर दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे सर्व परीक्षार्थींना पालन करावे. आपल्या  NEET  Admit Card  मध्ये जो वेळ आपल्याला दिला आहे त्यावेळामध्ये आपण आपल्या  NEET Exam Centres  परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी एक नोंदणी खोली असणार आहे. त्याठिकाणी परिक्षार्थींचे तापमान तपासले जाणार आहे ,  जर परीक्षार्थींचे तापमान  37.4  ℃  /99.4 F  कमी असेल त्या परीक्षार्थींना पुढे तपासणी करिता पाठवले जाणार. धातू-शोधक यंत्रामार्फत सामाजिक अंतराचे नियम राखून तपासणी केली जाणार. यदाकदाचित काही विद्यार्थ्यांचे तापमान तपासताना  37.4  ℃  / 99.4F  पेक्षा जास्त असेल अश्या विद्यार्थ्यांना एका खोलीमध्ये सामाजिक अंतराचे नियम राखून  15-20  मिनिट बसवले जाईल त्यादरम्यान तापमान कमी झाले तर पुढे तपासणी कडे पाठवले जा...

MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना.

MHTCET 2020 महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई दिनांक 25. 10. 2019 जाहिर सूचना. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी तसेच औषध निर्माण शास्त्र तसेच कृषी पदवी म्हणजेच तसेच कृषी पदवी म्हणजेच इंजिनीअरिंग फार्मसी आणि एग्रीकल्चर या अभ्यासक्रमासाठी एमएचटी-सीईटी या अभ्यासक्रमासाठी (एमएचटी-सीईटी) MHTCET 2020 सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षीप्रमाणे 2020 मध्ये ऑनलाईन पद्धतीने पीसीएम व पीसीबी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स व फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असा दोन गटांमध्ये एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे एकापेक्षा अधिक सत्र याचा अर्थ असा सकाळ सत्र दुपार सत्र म्हणजेच मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून सेशन परीक्षेचा कालावधी साधारणपणे 16 ते 20 दिवसांचा असून सदर परीक्षा मे 2020 महीन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे सदर परीक्षेचा कालावधी हा इतर परीक्षा व विद्यापीठांच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन ठरविण्याचे विचाराधीन आहे. या परीक्षेचा निकाल तज्ञ समितीने केलेल्या नोरमलाईझेशन फॉर्मुला नुसार लावण्यात येईल ...