२२ जानेवारी २०२२ पासून त्रुटी पूर्तता सुरु होणाऱ्या आंदोलनात सामील होण्याचे के.पी.पाटील सरांकडून आवाहन.
२२ जानेवारी २०२२ पासून त्रुटी पूर्तता सुरु होणाऱ्या आंदोलनात सामील होण्याचे के.पी.पाटील सरांकडून आवाहन.
मुंबई: दिनांक: १९ जानेवारी २०२२:
आज मा.सभापती यांनी सांगितल्याप्रमाणे बैठक आयोजित करणे अपेक्षित होते.परंतू शासनाकडून हेतूपुरस्सर वेळकाढूपणा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.आज दिवसभर मा.मंत्री तथा मंत्रालय स्तरावर त्रुटीपात्र शाळांना पात्र करण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही.सद्यस्थितीत सदरील शाळांचे भवितव्य पूर्णतःअंधारात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अधिवेशनाचा जवळ आलेला कालावधी पाहता फक्त त्रुटीपात्र शाळांसाठी १२ दिवसच बाकी आहेत.त्यामुळे त्रुटीपात्र शाळांतील बांधवांनो जागे व्हा! २२ पासून सुरु होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा!असे आवाहन सौ.नेहाताई गवळी,पुंडलिक(काका) रहाटे,प्रा.सदानंद बानेरकर आदी पाठपुराव्यासाठी उपस्थित होते.
Comments
Post a Comment