अघोषित शाळांना पुन्हा दिला धोका.
पुणे: १९ जानेवारी २०२२
अघोषित बाबत तारखांचा घोळ थांबेना. पुणे आयुक्तांनी वाढवली ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ची तारीख. अघोषित महासंघातर्फे काल १८ जानेवारी रोजी पुणे स्तरावर अघोषित याद्या मंत्रालायात कधी पाठवणार याविषयी विचारणा करण्यात आली तर अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारी २०२२ हि तारीख दिली त्यामुळे काही दिवसांपूर्वी काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी अघोषित घोषित होण्यासाठी अजून 2 वर्ष लागतील हा शब्द खरा होतो कि काय अशी भीती अघोषित शिक्षक वर्गामध्ये होताना पाहायला मिळत आहे.
अघोषित शिक्षकांनी शिक्षक आमदारांना संपर्क केल्यानंतर शिक्षक आमदारांकडून उद्या पुणे स्तरावर संपर्क करण्याचे मिळाले आश्वासन.
Comments
Post a Comment